बडतर्फ 5 पोलीस निरीक्षकांची नव्याने नियुक्ती केल्याने खळबळ…

NEWS PRAHAR : ड्रग्स तस्कर ललित पाटील प्रकरणात बडतर्फ करण्यात आलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकासह पाच जणांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे अपील केले होते. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधितांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. नियंत्रण कक्ष आणि पोलीस मुख्यालय या ठिकाणी त्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यासह … Read more

चिमुरडीवर चालत्या स्कुल व्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार…

पुणे : पुण्यातील एका नामांकित कॉलेजमधील दोन अल्पवयीन मुलींवर पाच जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना ताची असतानाच आज पुन्हा चालत्या स्कुल व्हॅनमध्ये चालकाने दोन अल्पवयीन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. सध्या बदलापूरमधील घटनेने राज्य ढवळून निघालेले असतानाच पुण्यामधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हॅन चालक सहा वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर गेल्या चार … Read more

टोळक्याकडून नऊ वाहनांची तोडफोड;: हडपसर परिसरातील घटना…

NEWS PRAHAR  ( पुणे ) : शहरात किरकोळ वादातून गुंड टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड करण्याचे प्रकार सुरूच आहेत. हडपसरमधील काळेपडळ भागात पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने मोटारी आणि रिक्षांसह नऊ वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अभिषेक उद्धव झगडे (वय २४, रा. स्वराज पार्क, काळेपडळ, हडपसर) यांनी वानवडी पोलिस … Read more

आयटी अभियंता महिलेची साडे तीन कोटींची फसवणूक; हडपसर येथील घटना…

( पुणे ) : हडपसर परिसरातील मगरपट्टा सिटीत राहणाऱ्या ५४ वर्षीय आयटी अभियंता महिलेचे फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुमच्या नावाने मुंबई ते शांघाई पार्सल पाठविले जात असून त्यामध्ये एटीएम कार्ड, ड्रग्स सापडले आहेत. तुमचे पैसे सरकारच्या सुरक्षा खात्यात पाठवून तपासायचे असल्याचे सांगून महिलेची तब्बल ३ कोटी ५६ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक … Read more

वनराज आंदेकर खून प्रकरणात मध्य प्रदेश कनेक्शन आलं समोर…

NEWS PRAHAR ( पुणे ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करण्यासाठी हल्लेखोरांना मध्य प्रदेशातून पिस्तुले आणण्यास मदत करणाऱ्याला पोलिसांनी बुधवारी (ता.२५) अटक केली आहे. त्याला मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी एक ऑक्टोबरपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. अभिषेक ऊर्फ आबा नारायण खोंड (रा. लक्ष्मी गार्डन सोसायटी, शिवणे) असे अटक करण्यात … Read more

पुण्याच्या प्रसिद्ध उद्योगपतीचा चाकू, लोखंडी रॉडसह तलवारीने हल्ला करून केला खून;हल्ल्यात पत्नीही जखमी..

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपतीचा कारवार तालुक्यातील हाणकोण येथे रविवारी (ता. २२) पहाटे चार ते पाच मारेकऱ्यांनी खून केला. विनायक काशिनाथ नाईक (वय ५२) असे त्यांचे नाव असून, ते मूळ हाणकोण येथील रहिवासी आहेत. या हल्ल्यात त्यांची पत्नी जखमी झाली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, विनायक नाईक हे … Read more

पुण्यातील वाळू व्यावसायिकावर दिवसाढवळ्या गोळीबार….

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडत असणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी भर पडली आहे. शहरात उद्या होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी आज पुन्हा एकदा दोन ते तीन जणांनी वाळू व्यावसायिकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुणे शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत वाळू व्यावसायिक गंभीर जखमी झाला … Read more

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा अडचणीत ; पोलिसांकडून सोशल मीडिया अंकाउंटची तपासणी…

NEWS PRAHAR : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा अडचणीत सापडला आहे. पुणे पोलिसांनी गजा मारणेसह आणखी एका साथीदाराची तब्बल चार तास चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे. आता एक गुन्ह्यामुळे नाही तर रिल्समुळे गजा मारणेला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं आहे. गजा मारणे त्याच्या सोशल मीडिया अकाउंटमुळे पुन्हा गोत्यात अडकला आहे. … Read more

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि अरुण गवळी यांच्या नावे धमकी…

NEWS PRAHAR ( पुणे ) : बांधकाम व्यवसायातील भांडणातून झालेल्या वादामधून थेट थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि अरुण गवळी यांच्या नावे धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीच्या विकसनासंदर्भात सुरू असलेल्या वादामधून हा प्रकार घडला आहे. हा प्रकार ४ जुलै २०२४ ते २० ऑगस्ट २०२४ … Read more

गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक ; 38 किलो गांजा जप्त…

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक २ ने पकडले आहे. त्यांच्याकडून 38 किलो गांजा जप्त करण्यात आला. सुमेर सादिक तांबोळी (वय-26), विकास बाळू बनसोडे (वय-34, दोघे रा. सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या … Read more