कोंढवा खुर्द येथील अनाधिकृत बांधकामांचे डोंगर रचले गेले असुन पुणे महानगर पालिकेकडून कारवाई का नाही ?

पुणे  – कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू असून प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत आहे. या बांधकामांना राजकीय नेत्यांचाही वरदहस्त असण्याची शक्यता आहे. अनाधिकृत बांधकामे रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘न्युज प्रहार’ला माहिती सांगितली आहे. पुणे शहराच्या जवळ कोंढव्यात अनेक भागांत ही बांधकामे सुरू आहेत. मात्र, ही बांधकामे थांबविण्यासाठी … Read more

आंतरराष्ट्रीय दरोड्यातील टोळीला गुन्हे शाखा पुणे शहर पथक २ ने केले जेरबंद…

NEWS PRAHAR ( पुणे ) – वानवडी परीसरातील हारको कंपनीमध्ये दरोडा टाकणाऱ्या टोळीला पथक २ हडपसर गुन्हे शाखा पोलिसांनी केली अटक पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर येथे नेमणुकीस असलेले अशोक आटोळे, सहाय्यक पोलीस फौजदार यांना त्यांच्या खास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, हडपसर इडेस्ट्रीयल एरीआ, हडपसर, पुणे येथील हारको ट्रान्सफॉर्मस या कंपनीतुन दोन … Read more

उरूळी कांचन व लोणीकाळभोर परिसरात स्टिल माफीया सक्रीय…

NEWS PRAHAR ( हडपसर )- उरूळी कांचन व लोणी काळभोर पोलीस स्टेशन च्या हद्दीतील कुंजीरवाडी,सोरतापवाडी व थेऊर फाटा ह्या भागातील स्टील चोरीचा काळा बाजार थांबवावा अशी मागणी सुजान नागरीक करत आहेत. उरूळी कांचन व लोणी काळभोर च्या हद्दीतील कुंजीरवाडी,सोरतापवाडी, थेऊर फाटा या सोलापुर रोडला  लागून असणाऱ्या गावात  यवत मधील स्टील च्या कंपनी मधून पुण्याच्या दिशेने … Read more

विहिरीत पडलेल्या रानडुक्कर या वन्यप्राण्याला मिळाले जीवदान…

NEWS PRAHAR ( प्रतिनिधी ) : वाघोशी गावाजवळील पिराचीवाडी, ता. फलटण या गावतील उत्तम जाधव या शेतकर्‍याच्या विहिरीमध्ये पाण्याच्या शोधात पडलेल्या रानडुक्कर या वन्यप्राण्याला सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढून निसर्गात मुक्त करण्यात आले. हे कार्य वनविभाग, फलटण व चे सदस्य गणेश धुमाळ, ऋषीकेश शिंदे, शुभम जाधव, शुभम फडके, अतुल जाधव आणि बोधीसगर निकाळजे यांनी पार पाडले. … Read more

गुटखा विक्रेत्याला ठोकल्या बेड्या…

न्यूज प्रहार ( हिंजवडी ) : गुटखा सप्लाय प्रकरणी अमली पदार्थ विरोधीपथकाने हिंजवडी परिसरात कारवाई केली. गुटखा सप्लाय करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (२५ एप्रिल) सकाळी केमसे चाळ, भूमकर वस्ती, वाकड येथे करण्यात आली. वर्धाराम पोमाजी चौधरी (वय ३७, रा. भूमकर वस्ती, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी … Read more

कुटुंबातील मयत व्यक्तीची आठवण राहावी म्हणून वृक्ष लागवड करून केले अस्थींचे विसर्जन…

न्यूज प्रहर ( पुणे ): कुटुंबातील मयत व्यक्तीची आठवण राहावी म्हणून आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील शिवरकर कुटुंबातील सदस्यांनी रक्षा विसर्जन नदीत न करता घराशेजारी वृक्षारोपण करुन आदर्श निर्माण केला आहे. आळंदी म्हातोबाची येथील उद्योजक सुदर्शन शिवरकर यांचे वडील बाळासाहेब मारुती शिवरकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. अस्थिविसर्जन प्रचलित पद्धतीप्रमाणे नदीपात्रात करतात. मात्र आळंदी म्हातोबा … Read more

अखेर ‘वर्दी’चं स्वप्न केलं पूर्ण…

न्यूज प्रहार ( प्रतिनिधी ) : बोरगाव तारेवरची कसरत करून परिवार आणि स्वप्न या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणं म्हणजे अप्रूपच! आणि हे अप्रूप सत्यात उतरवते एक स्त्री! अठरा वर्षे एक स्वप्न पाहून ते सत्यात उतरवण्यासाठी जिद्द आणि चिकाटीनं प्रयत्न करणाऱ्या सविता रणजित शिंदे (बोरगाव) यांनी अखेर आपलं ‘वर्दी’चं स्वप्न पूर्ण केलं. ध्येय साध्य करण्यासाठी माणूस कितीही … Read more

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रवाशांनी भरलेल्या बसला भीषण आग…

न्यूज प्रहर ( प्रतिनिधी ) : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर उर्से टोल नाक्याजवळील आढे गावच्या हद्दीत एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी सात च्या सुमारास घडली आहे. टायर फुटल्याने बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही घटना आज २७ एप्रिल रोजी घडली. … Read more

पुण्यातील कोरेगाव पार्क खुलेआम गुटखा विक्री सुरू! अवैध व्यवसायांना मिळतेय अभय…

NEWS PRAHAR  ( पुणे ) – महाराष्ट्रात गुटखा विक्री बंदीचा नियम शासनाने दहा वर्षांपूर्वी लागू केला आहे. कोरेगाव पार्क परीसरातील लेन नंबर १ ते ७ या सर्वत्र ठीकाणी गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. बंदी लागू झाली तेव्हा छुप्या मार्गाने होणारी गुटखा विक्री आता तर खुलेआम होत आहे. शिवाय रात्री बाराच्या सुमारास सुद्धा कोरेगाव पार्क चौकांमधील … Read more