पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर खुले आम चालतोय गांजा विक्री चा व्यवसाय, सहकारनगर येथील प्रकार…!
सहकारनगर परिसरातील गांजा किंग सौरभ कट्टीमणी (पाटील ) पुणे सातारा रोड यावर कारवाई होणार का..? गांजा विक्रीचे छायाचित्र :- 👇🏻 NEWS PRAHAR ( सुचिता भोसले ) पुणे : अवैध मटका,गांजा व जुगार व्यवसाय समूळ नष्ट करण्यासाठी पोलिस आयुक्त साहेब सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मात्र स्थानिक पोलिसांच्या कारवाई शून्य नियोजना मुळे वारंवार होणारी कारवाई फोल ठरत आहे.यापूर्वी ठोस पावले उचलून मटका-जुगार व गांजा … Read more