‘बार-रूफटॉप-पब’ पूर्वीप्रमाणे रात्री दीड परेंत सुरु…मात्र हुक्क्यास बंदी…
न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : ‘बार-रूफटॉप-पब’ रात्री दीड म्हणजे दीडलाच बंद करावे लागणार आहे. ग्राहकांना बाहेर पाडण्यासाठी ३० मिनिटांचा अवधी देण्यात आला असून वेळेत या आस्थापना बंद करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हॉटेल-पब चालकांना केल्या आहेत. यासोबतच रेस्टॉरंटला विनाकारण त्रास देण्यात येऊ नये असे आदेश देखील त्यांनी पोलिसांना दिले आहेत. ‘पब-बार-रूफटॉप’, … Read more