सध्याच्या महिलांनी काळाची पावले ओळखून आत्मनिर्भर व सक्षम होण्याची गरज ; प्रा.विजय नवले
पुणे प्रतिनिधी : कोथरूड परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या सौ.संगिता लिंबोळे ,संस्थापक अध्यक्ष जगदंब महिला बचत गट आयोजित महिलांचे व्यक्तीमत्व विकसन आणि संभाषण कौशल्ये या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान देताना प्रा.विजय नवले मार्गदर्शन केले यावेळी पुढे म्हणाले कुशल गृहिणी,आदर्श माता आणि सर्वगुणसंपन्न पत्नी होण्याबरोबरच स्वतःसाठी सुद्धा जगणं आवश्यक आहे.यासाठी प्रथम प्रत्येक महिलेने स्वतःचा दैनंदिन दिनक्रम,दररोजची दिवसभरातील घरातील,बाहेरील कामे,आठवड्यात … Read more