पुणे विभागात दौंड रेल्वे जंक्शनचा समावेश करण्यास मंजूरी…
दौंड : केंद्र सरकारने दौंड रेल्वे जंक्शन या स्थानकाचा सोलापूर ऐवजी पुणे विभागात समाविष्ठ करण्यास मंजूरी दिली आहे. एक एप्रिल २०२४ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. रेल्वे बोर्डाचे सचिव अरूण नायर यांनी दौंड रेल्वे स्थानकाचा सोलापूर ऐवजी पुणे विभागात समाविष्ठ करण्यासंबंधी २१ फेब्रुवारी रोजी … Read more