अवैध पब, डान्सबार, हुक्का पार्लरवर कारवाई करा
पुण्यातील अवैध पब, डान्सबार, हुक्का पार्लरवर कारवाई करा.. रोहन सुरवसे पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा… NEWS PRAHAR (पुणे) : कल्याणीनगर परिसरात घडलेल्या पोर्शे कार अपघातानंतर रात्री उशिरापर्यंत अवैधपणे सुरु असणाऱ्या पब, डान्सबार, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट, पार्टी क्लब्स आणि अमलीपदार्थ तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हुक्का, दारू आणि अमली पदार्थांचे … Read more