पुण्याच्या वेशीवर दम मारो दम; हुक्का पार्लरचा उच्छाद; लोणी काळभोर पोलीसांचे दुर्लक्ष…
न्यूज प्रहार ( पुणे ) – लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कवडी पाट टोलनाक्या जवळील जयश्री हॅाटेल मध्ये हुक्का पार्लर चालविले जात असल्याची धक्कादायक माहिती “न्यूज प्रहार” हाती लागली या बाबत पोलीस काय कारवाई करणार? लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत व परिसरात सर्रासपणे अवैध हुक्का पार्लर चालू आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, भितीमुळे … Read more