विहिरीत पडलेल्या रानडुक्कर या वन्यप्राण्याला मिळाले जीवदान…
NEWS PRAHAR ( प्रतिनिधी ) : वाघोशी गावाजवळील पिराचीवाडी, ता. फलटण या गावतील उत्तम जाधव या शेतकर्याच्या विहिरीमध्ये पाण्याच्या शोधात पडलेल्या रानडुक्कर या वन्यप्राण्याला सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढून निसर्गात मुक्त करण्यात आले. हे कार्य वनविभाग, फलटण व चे सदस्य गणेश धुमाळ, ऋषीकेश शिंदे, शुभम जाधव, शुभम फडके, अतुल जाधव आणि बोधीसगर निकाळजे यांनी पार पाडले. … Read more