सहकारनगर पोलीस “हतबल” असल्याची सर्वत्र का होत आहे चर्चा ? गांजा जोमात तर पोलीस कोमात…

गांजा किंग सौरभ कट्टीमणी (पाटील ) पुणे सातारा रोड यावर कारवाई होणार का..? NEWS PRAHAR ( सुचिता भोसले ) पुणे : अवैध मटका,गांजा व जुगार व्यवसाय समूळ नष्ट करण्यासाठी पोलिस आयुक्त साहेब सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मात्र स्थानिक पोलिसांच्या कारवाई शून्य नियोजना मुळे वारंवार होणारी कारवाई फोल ठरत आहे.यापूर्वी ठोस पावले उचलून मटका-जुगार व गांजा मालकांच्या … Read more

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ स्टिकर्स; परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का?

NEWS PRAHAR ( सुचिता भोसले ) पुणे – मोटार वाहन अधिनियम १९८८ नुसार सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना खासगी वाहनावर सरकारी नावाची पाटी लावण्यास सक्त मनाई आहे. मात्र, खासगी वाहनांवर पोलिस, वकील, डॉक्टर, खासदार, आमदार, न्यायाधीश, महाराष्ट्र शासन, राज्य सरकार, राज्य शासन, केंद्र सरकार, केंद्र शासन अशी स्टिकर्स असलेली वाहने दररोज परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरून धावतात. या … Read more

मुनोत प्राथमिक व माध्यमिक विद्यालय संस्थापक पिता,पुत्रा सहीत इतर तर ३ जणांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल…

महिला, शिक्षक यांना अनेक वर्षापासून शारीरिक, आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते… NEWS PRAHAR ( पुणे )  : पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. आणि याच कात्रज पुणे शहरात स्व. अंबरचंदजी मुनोत शिक्षण संस्था संचलित, मुनोत प्राथमिक विद्यालय व स्व.सौ.झुंबरबाई मुनोत माध्यमिक विद्यालय कात्रज, पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक मुनोत, सचिव निखिल … Read more

खराडी मसाज पार्लर चालकांच्या अंगाला सुटली जास्त पैशाची खाज , पोलिस खजिनदाराच्या हाताला नाही लाज….

चंदननगर खराडी परिसरात 10 मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला का? दिसेना. 1) थाई स्पा. २) मेरियन बॉडी स्पा. 3) ओसेनिक स्पा. 4) क्रेस्टल वेलनेस स्पा. 5) सिल्व्हर ओक स्पा. 6) ब्लू डायमंड वेलनेस स्पा. 7) ईडन थाई स्पा. 8) इन्फिनिटी थाई स्पा. 9) द रिलाइफ स्पा. 10) रेवेन स्पा. … Read more

लोणीकंद पोलीस ठाण्यातील लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांच्यावर गुन्हा दाखल…

NEWS PRAHAR  ( पुणे ): तक्रारदार यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी मिळविल्याबद्दल तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी दाखल असलेल्या अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लोणी कंद पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन चंद्रकांत थोरबोले (वय-३६, पद- सहायक पोलीस निरीक्षक, … Read more

फ्लॅट विक्री व्यवहारात ग्राहकाची ८ लाखांची फसवणूक; नारायणगाव मधील घटना…

NEWS PRAHAR ( जुन्नर ) : संजय किसन हांडे रा. उंब्रज, ता. जुन्नर ,जि. पुणे यांनी कुबेर पार्क फेज ३ या सोसायटीमधील फ्लॅट विक्रीचा व्यवहार यांचेच मित्र गजानन दांगट यांच्याशी १५ लाख रुपयांना ठरवून त्या मधील ७ लाख रुपयांचा चेक घेतला व दिनांक १५/९/२३ रोजी हा चेकचा व्यवहार पूर्ण झाला. मात्र, उर्वरित पैशांचा चेक म्हणजेच … Read more

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहरातील तब्बल 20 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्देश काढले….

NEWS PRAHAR ( पुणे )  : पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील 20 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आणि पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर केल्या आहे. त्या बदल्या तात्पुरत्या असल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे. चतुर्शिंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळकोटगी त्यांचे नियुक्ती करण्यात आली तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटकर कोंढवा पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. … Read more

पोलीस आयुक्तांनी कलेक्टरांची शाळा भरवून देखील काही विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीमुळे मसाज पार्लरच्या नावाखाली कोरेगाव पार्क येथे वेश्या व्यवसाय सुरूच….

कोरेगावपार्क , चंदननगर , विमानतळ , येरवडा , वानवडी , हडपसर , सिंहगड रोड ,कोंढवा , भारती विद्यापीठ  व इतर  पोलीस स्टेशन च्या हद्दीतील मसाज पार्लर च्या नावाखाली चाललेला वेश्या व्यवसायावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर कोणती कारवाई करतील याकडे पुण्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे… पुण्यातील मसाज पार्लर च्या प्रत्येक लेआउट मागे स्थानिक पोलीस स्टेशनची … Read more

आंबिल ओढा परिसरात मासे पकडताना वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह डेंगळे पुलाजवळ आढळला….

NEWS PRAHAR ( पुणे ) : कात्रज भागातील आंबिल ओढा परिसरात मासे पकडताना वाहून गेलेल्या २६ वर्षीय तरुणाचा मृतदेह शनिवारी सकाळी मुठा नदीपात्रात डेंगळे पुलाजवळ आढळून आला आहे. या युवकाचा अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून दोन दिवसांपासून शोध सुरू होता. अक्षय संदेश साळुंखे (वय २६, रा. शिवमुद्रा चाळ, अप्पर) असे मृत तरुणाचे नाव आहे. अक्षय हा बुधवारी संध्याकाळी … Read more

खडकवासला पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे केले आव्हान….

NEWS PRAHAR ( पुणे ) : खडकवासला धरण क्षेत्रात पुन्हा पावसाचे प्रमाण वाढल्यास परिस्थितीनुसार धरणातून विसर्ग करण्यात येणार असून नदीकाठच्या नागरीकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. पुणे शहरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन व त्यांची गैरसोय होऊ नये याकरीता जलसंपदा विभागाचे अधिकारी सतर्क आहेत. खडकवासला पाटबंधारे विभाग जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका, … Read more