चिमुरडीवर चालत्या स्कुल व्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार…
पुणे : पुण्यातील एका नामांकित कॉलेजमधील दोन अल्पवयीन मुलींवर पाच जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना ताची असतानाच आज पुन्हा चालत्या स्कुल व्हॅनमध्ये चालकाने दोन अल्पवयीन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. सध्या बदलापूरमधील घटनेने राज्य ढवळून निघालेले असतानाच पुण्यामधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हॅन चालक सहा वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर गेल्या चार … Read more