पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने कारने दोघांना उडवलं…

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे शहरातील कल्याणी नगर भागात पोर्शे कारने दोघांना उडवलं होतं. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तरी देखील बड्या बापांची लेकरं दारु पिऊन गाडी चालवून इतरांच्या जीव धोक्यात घातल असल्याचे पाहायला मिळत आहे. पोर्शे अपघातानंतर … Read more

विकास कामे गतीने पूर्ण करण्यासह योजना प्रभावीपणे राबवा – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील…

NEWS PRAHAR ( पुणे ): आंबेगाव तालुक्यातील विद्युत वितरण विभाग, पाणीपुरवठा विभाग आदी विविध विभागांची विकासकामे गतीने पूर्ण करण्यासह कृषी विभागासह अन्य विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. घोडेगाव येथे पंचायत समितीच्या हुतात्मा बाबु गेनू सभागृहात आंबेगाव तालुक्यातील विविध विभागांच्या आढावा बैठकीत श्री. वळसे पाटील बोलत होते. यावेळी … Read more

निवडणूकीनंतर सरकार आमचेच असेल…शरद पवारांचं वक्तव्य…

NEWS PRAHAR ( सुपे ) : या वेळी आम्ही ठरवलंय महाराष्ट्राचे सरकार काही झाले तरी हातात घ्यायचे आहे. त्यानंतर पाणी, कांदा व दुधाच्या दराचा प्रश्न कसा सुटत नाही ते बघू. आता तुम्ही विधानसभेसाठी काम करा. बाकी कामाचे ओझे माझ्या खांद्यावर टाका, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुपे (ता.बारामती) येथे दिली. आगामी … Read more

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रवाशांनी भरलेल्या बसला भीषण आग…

न्यूज प्रहर ( प्रतिनिधी ) : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर उर्से टोल नाक्याजवळील आढे गावच्या हद्दीत एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी सात च्या सुमारास घडली आहे. टायर फुटल्याने बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही घटना आज २७ एप्रिल रोजी घडली. … Read more

बॉम्बे हायकोर्टातून आरोपीस जामीन मंजूर – ॲड.सिद्धार्थ अग्रवाल…

न्यूज प्रहार  ( मुंबई ) : 72 किलो गांजा अमली पदार्थ वाहतूक करत असल्याच्या आरोपातून बॉम्बे हायकोर्टातून आरोपीस जामीन मंजूर झाला.पुणे येथील अमली पदार्थ पथकांनी 2021 या वर्षी लोणीकंद येथे खाजगी वाहनातून सुमारे 72 किलो गांजा पकडण्यात आला होता . त्यामध्ये या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली होती . पुणे कोर्टाने आरोपीचा दोन वेळा जामीन … Read more

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी सगळ्यांनी संघर्ष करावा…!

आ. सत्यजीत तांबेंचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना साकडे… मंत्री, खासदार व आमदार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी… न्यूज प्रहार ( मुंबई प्रतिनिधी )  नाशिक, पुणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांमधील लाखो लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाचा मुद्दा आमदार सत्यजीत तांबे यांनी लावून ठेवला असून हा मार्ग पूर्वनियोजित आराखड्याप्रमाणेच व्हावा, यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. या रेल्वेमार्गावर … Read more

पालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्या प्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल…

पुणे प्रतिनिधी : महापालिकाच्या पाणी पुरवठा विभागाच्या प्रमुखांना शिवीगाळ करणे कसब्याचे कॉँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना भोवले असून यांच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ जानेवारी रोजी घडली होती. सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.  याप्रकरणी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी फिर्याद दिली आहे. प्रजासत्ताक … Read more

मुंढवा पोलीसांनी, वाईन शॉप फोडुन घरफोडी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना केले जेरबंद…

वाईन शॉप फोडुन घरफोडी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना मुंढवा पोलीसांनी ठोकल्या बेड्या…   पुणे प्रतिनिधी :- दिनांक २७/१२/२०२३ रोजी रात्री मुंढवा पोलीस ठाणे हददीत केशवनगर भागात विरांश वाईन्स हे दुकान चार अज्ञात आरोपीने फोडुन दुकानातील रोकड व विदेशी दारुच्या बाटल्याचे बॉक्स असा एकुण ४,६०,५७०/- रु चा मुददेमाल चोरुन नेला होता. त्याबाबत मुंढवा पोलीस स्टेशन येथे … Read more