वळणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळाच्या विद्यार्थ्यांचे न्यू स्पोर्ट मार्शल आर्ट तयाकवांदो/कराटे नॅशनल लेवल आयोजित स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे यश…

NEWS PRAHAR  ( पुणे ) : हुतात्मा राजगुरू तयाकवांदो न्यू स्पोर्ट मार्शल आर्ट तयाकवांदो/कराटे नॅशनल लेवल आयोजित स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळणवाडी शाळेतील इयत्ता ३री चा विध्यार्थी कु. महमद अकबर चांदली सय्यद व इयत्ता ४ थी चा विध्यार्थी कु. जय नितीन अडसरे दोन्हीही विध्यार्थ्यांना कुमिती व काता ह्या ईव्हेन्ट मध्ये द्वितीय क्रमांकाचे यश मिळवून … Read more

खडकवासला पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे केले आव्हान….

NEWS PRAHAR ( पुणे ) : खडकवासला धरण क्षेत्रात पुन्हा पावसाचे प्रमाण वाढल्यास परिस्थितीनुसार धरणातून विसर्ग करण्यात येणार असून नदीकाठच्या नागरीकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. पुणे शहरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन व त्यांची गैरसोय होऊ नये याकरीता जलसंपदा विभागाचे अधिकारी सतर्क आहेत. खडकवासला पाटबंधारे विभाग जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका, … Read more

विधानसभेतून माघार घेईन अन् माझी जागा महायुतीला देईल ; बच्चू कडूंनी स्पष्ट सांगितलं..

NEWS PRAHAR ( छत्रपती संभाजीनगर ) : ‘‘सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर विधानसभा निवडणुकीतून मी माघार घेईन आणि माझी जागा महायुतीला देईल,’’ अशी घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. आम्ही स्वबळाऐवजी शेतकऱ्यांना सोबत घेऊन लढणार. आमच्या मागण्या व मुद्दे मान्य केले तर माझीही जागा युतीला देऊन त्यांच्या पायी … Read more

पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने कारने दोघांना उडवलं…

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे शहरातील कल्याणी नगर भागात पोर्शे कारने दोघांना उडवलं होतं. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तरी देखील बड्या बापांची लेकरं दारु पिऊन गाडी चालवून इतरांच्या जीव धोक्यात घातल असल्याचे पाहायला मिळत आहे. पोर्शे अपघातानंतर … Read more

संगमेश्वर तालुक्यातील देवळेचा सुपुत्र १७ वर्षीय प्रशिक इंग्लंडमध्ये खेळणार…

NEWS PRAHAR  ( रत्नागिरी ) : संगमेश्वर तालुक्यातील देवळे बाैद्धवाडीतील रहिवासी रामचंद्र साळवी यांचा १७ वर्षीय नातू प्रशिक याची मुंबई क्रिकेट क्लबमधून इंग्लंडच्या दाैऱ्यासाठी गाेलंदाज म्हणून निवड झाली असून, तो इंग्लंडमध्ये खेळणार आहे. शुक्रवारी (२१ जून) तो पुणे येथून इंग्लंडला रवाना होत आहे. प्रशिक्ष याचे वडील नितीन रामचंद्र साळवी हे पुणे येथे पोलिस खात्यात कार्यरत … Read more

शासकीय कामात अडथळा; सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा…

NEWS PRAHAR  (लोणावळा)  : शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोरवाल यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी लोणावळा नगरपरिषद कर्मचारी विजय साळवे (वय ५३, रा. डी-वॉर्ड गावठाण, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलिसांत फिर्याद दिली. भुशी स.क्र.२४ सि.स.१ येथे इंद्रायणी नदीपात्रातील भराव काढण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले होते. लोणावळा नगर परिषदेच्यावतीने हा भराव काढण्यात … Read more

ऑल सेट्स हायस्कूलचा यावर्षीही १००% निकाल….

NEWS PRAHAR : ऑल सेट्स हाय स्कूल चा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहावीचा 100% टक्के निकाल लागला प्रथम क्रमांक तनिष्का परब (90,20) द्वितीय क्रमांक श्रेयस पवार (86,20) तृतीय क्रमांक नेत्रा वाल्हेकर( 86,20) या मुलांनी यश मिळवून यशाचे मानकरी ठरले यांच्या यशामध्ये स्कूलच्या शाळेच्या मुख्याध्यापिका जस्सी जयसिंग मुख्याध्यापक जस्सूराज अगदुराई संचालक जयसिंग डी यांची मोलाचे मार्गदर्शन लाभले … Read more

राज्यस्तरीय सेवा रत्न पुरस्काराने तानाजी दादासाहेब देशमुख सन्मानित…

न्यूज प्रहार ( मुंढवा ) – कर्तव्यनिष्ठ आणि आपल्या कर्तव्याची जाणीव असणारे एक पोलीस एक खेळाडू एक योद्धा आणि एक जीव ओलीस धरून लोकांचे रक्षण करणारा खरा रक्षक. तानाजी दादासाहेब देशमुख आपण आपल्या कर्तव्याची जाणीव योग्य रीतीने या समाजापुढे मांडण्याचे काम केलं समाजात आलेले अनेक संकटे असतील अनेक प्रकारचे गैरसमजातून घडलेले अनुचित प्रकार असतील या … Read more

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नारीशक्ती आरोग्य रत्न पुरस्काराने डॉ सौ.सारिका डुंबरे-फापाळे सन्मानीत

न्यूज प्रहार ( पुणे ) : स्वप्नल फाऊंडेशनच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे ‘राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२४’ आयोजित करण्यात आला होता. यासाठी डॉ.राजाराम धोंडकर – पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक, डॉ. रजनी इंदुलकर – मा.लोकमान्य वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका, मा.रवींद्र कुलकर्णी – निवृत्त जिल्हा न्यायाधीश पुणे, मा. सुनील हुरेरकर – स्वीय सहाय्यक पोलीस … Read more

शालिनी फाउंडेशन व सेलिब्रिटी इंडिया न्यूज तर्फे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सोहळ्याच्या तिसऱ्या पर्वात विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव…

महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सोहळ्याच्या तिसऱ्या पर्वात मराठी कलाकारांची मांदियाळी न्यूज प्रहार ( पुणे ) शालिनी फाउंडेशन व सेलिब्रिटी इंडिया न्यूजतर्फे दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारा ने यंदा डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रभात रंजन, पोलिस महानिरीक्षक जे डी सुपेकर ,श्वेता शालिनी, जेष्ठ विनोदी अभिनेते विजय पाटकर, बिग बॉस विजेते शिव ठाकरे, … Read more