BIG BREAKING : वाळू उपशाकडे महसूलचे ‘अर्थपूर्ण दुर्लक्ष’, ‘या’ परिसरात बेसुमार उपसा; वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी

वाळू माफियांच्या नावांचा लवकरच पुढील बातमीत खुलासा…  न्यूज प्रहार  (पुणे) : हवेलीतील वळती या परिसरातून शेतकऱ्यांच्या रानाचे अक्षरशा स्थानिक वाळू माफीया लचके तोडू लागले आहेत दिवस रात्र हजारो ब्रास बेकायदेशीर वाळू शेतातून उपसा केली जात असल्याचे चित्र आहे. महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून या वाळू माफियावर कुठलीही कारवाई केली जात नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण … Read more

साऊंड बॅाक्स बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग; येरवड्यातील धक्कदायक घटना…

न्यूज प्रहार ( येरवडा ) : येरवड्यात बालाजीनगर येथे एका साऊंड बॅाक्स बनविणाऱ्या  कारखान्याला  आज (शनिवारी) सकाळी सहा वाजण्याची सुमारास भीषण आग लागली. यामध्ये कारखान्यातीत साऊंड बॅाक्ससह शेजारील लाकडी साहित्य आगीत भस्मासात झाले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झालेल्या आहे. या आगीत गोडाऊन मधील लाकडी साहित्य संपूर्ण पेटले असून आत मध्ये असणाऱ्या इतर साहित्याचे … Read more

काय सांगता ? बेकायदा माथाडी चालवणारे ते दोघे मोकाट…..

पुण्यातील माथाडी हमाल, डमी  व भ्रष्ट अधिकार्यांची न्यूज प्रहार लवकरच पोलखोल  करणार… न्यूज प्रहार ( पुणे ) : माथाडी कायदा हा व्यापारी व कामगार अशा दोन्ही घटकांच्या फायद्याचा आहे. परंतु, सध्या शहरामध्ये माथाडीच्या बेकायदा संघटना स्थापन होत असून, त्या गुन्हेगार पद्धतीने व्यापाऱ्यांना त्रास देण्याचे, तसेच त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम करीत आहेत. व्यापाऱ्यांनी अशा गुन्हेगारी व … Read more

पुणे जिल्ह्यातील हांडेवाडी सर्वे नंबर १८ या ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभी…

न्यूज प्रहार (पुणे) : पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये हजारो अनधिकृत बांधकामे उभी आहेत. ही बांधकामे स्थानिक बिल्डरच्या व राजकीय नेत्यांनी उभी केलेली आहेत. ती पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र ती पाडण्यास त्यामध्ये राहणाऱ्या रहिवाशांबरोबरच ती उभी करणाऱ्या राजकीय माफिया नेत्यांचा विरोध आहे. गेल्या काही दिवसांत अनधिकृत बांधकामांमधील नोकरशाहीचे हितसंबंध यावर प्रकाश पडला. अनधिकृत बांधकाम … Read more

कोरेगाव पार्क मधील हॅशबॅक पब मध्ये अल्पवयीन मुलांचे दम मारो दम…

न्यूज प्रहार ( पुणे ) : विद्येच माहेरघर आसणाऱ्या पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. तरूणाई मोठ्या प्रमाणावर दारू,हुक्का,गांज्या,चरस,ड्रक्स,बॅांग,व्हॅाईटनर,सिगारेट, गुटखा अश्या व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहे. अशा गोष्टींनी रोखण्यासाठी पोलीस, प्रशासनही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. अशातच पुणे शहर परिसरात मध्यरात्री उशीरापर्यंत मोठ्या आवाजात कोरेगाव पार्क येथील हॅशबॅक येथे पोलीसांना गुंगारा देत … Read more

पुण्यातील कोंढवा व कोरेगाव पार्क हॉटेल्समध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर सुरूच..! CP साहेबांच्या आदेशाला चक्क केराची टोपली…

हॅाटेलचे गेट बंद मात्र हॅाटेल्स आतुन सुरूच? काय आहे नेमका प्रकार जानून घ्या… न्यूज प्रहार ( पुणे  ) : मुंबईतील कमला मिल परिसरात झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. मात्र, असे असताना देखील या आदेशाला गुंडाळत तसेच CP साहेबांच्या आदेशाला न जुमानता  शहरातील कोंढवा व कोरेगाव पार्क येथील बड्या हॉटेल्स मध्ये सरास अमली … Read more

जिल्ह्यात अवैध धंदे रोखण्यासाठी धडक कारवाई करा- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे..

न्यूज प्रहार  ( पुणे प्रतिनिधी ) आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध धंदे रोखण्यासाठी मोहिमस्तरावर धडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, मावळ निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, शिरूर निवडणूक निर्णय … Read more

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची विभागीय आयुक्तांकडून तपासणी

न्यूज प्रहार  ( पुणे प्रतिनिधी ) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेटी देऊन दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. डॉ.पुलकुंडवार यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी मतदान केंद्रावरील सुविधांबाबत चर्चा केली. मतदान केंद्रांवर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्राच्या दर्शनी … Read more

शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्था आयोजित महासमाजसेवक पुरस्कार सोहळा : “राजॆश्री गौरव सन्मान पुरस्कार २०२४”

न्यूज प्रहार (प्रतिनिधी) : सामाजिक श्रेत्रात काम करणाऱ्यासाठी शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेच्याच माध्यमातून अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम सर्व समाजसेवकांसाठी आहे आपल्या कामाची कोणी तरी दखल घेते ते पण १०/१२ व्यक्तीची नाही. तर १ हजार समाजसेवकांना राजेश्री गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करते हि एक मोठी गोष्ट आहे ती आता पर्यंत कधी झाली नाही … Read more

खेडशिवापूर येथे १६ लाखांचा गुटखा जप्त तरीही मोठ-मोठे मासे मोकाटच…

न्यूज प्रहार या वृत्तपत्राने गुटखा माफी यांची पोलखोल करण्यास सुरुवात करताच पोलिसांना आली जाग… न्यूज प्रहार ( खेड–शिवापूर ) : मागील एक आठवड्यापासून न्यूज प्रहार ने ग्रामीण भागात गुटखा विक्री जोरात या आशयाची बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत ग्रामीण प्रशासन खडबडून जागे झाले व खेड- शिवापूर ते सासवड रस्त्यावरील कासुर्डी खे.बा. घाटात … Read more