टोळक्याकडून नऊ वाहनांची तोडफोड;: हडपसर परिसरातील घटना…
NEWS PRAHAR ( पुणे ) : शहरात किरकोळ वादातून गुंड टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड करण्याचे प्रकार सुरूच आहेत. हडपसरमधील काळेपडळ भागात पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने मोटारी आणि रिक्षांसह नऊ वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अभिषेक उद्धव झगडे (वय २४, रा. स्वराज पार्क, काळेपडळ, हडपसर) यांनी वानवडी पोलिस … Read more