गट तट सोडुन युवकांनी आप मध्ये प्रवेश करावा ,वीर पाटील…

प्रतिनिधी : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तयार झालेल्या गटातटाच्या राजकारणाला अनुसरून आम आदमी पक्ष आप युवा आघाडी चे इंदापूर ता युवक अध्यक्ष मनोज वीरपाटील यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आपमध्ये सामील व्हा असे आवाहन केले आहे.  एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोन्ही गट स्वार्थासाठी भाजपा सोबत गेले असुन सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ता या पैकी कोणाचे … Read more

शिरूर शहरात पुन्हा एकदा पिस्टल बाळगणारी टोळी जेरबंद. तीन गावठी पिस्टल, नऊ जिवंत काडतूस हस्तगत ; स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण ची कारवाई…

शिरूर प्रतिनिधी : दि. १०/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण चे पथक शिरूर परीसरात शिरूर पोलीस स्टेशनकडील दाखल गुन्हे उघडकीस आणण्यासाठी समांतर तपास करत असताना, पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मौजे गोलेगाव ता. शिरूर जि. पुणे या गावाकडे जाणारे रोडवर पुणे ते अहमदनगर हायवे ब्रीज जवळ काळया रंगाच्या काचा असलेली एक लाल … Read more

पुणे शहर.रिक्षा चालकाची उत्कृष्ट कामगिरी : १ लाख १० हजार रुपये किमतीचा ऐवज मुंढवा पोलिसांकडे केला जमा…

  रिक्षा चालकाचे कामगिरीचे कौतुक करुन त्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी केला सत्कार… मुंढवा प्रतिनिधी : मुंढवा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील गरीब कष्टकरी रिक्षा चालक नामे श्री. नवनीत लाल गुगळे, सध्या रा. खराडीगाव, पुणे मुळ पत्ताः नेवासा, जि. अहमदनगर यांना खराडी ते हडपसर असे भाडे घेवून जात असतांना मुंढवा ओव्हरब्रिजवर एक लेडीज बॅग मिळून … Read more

गॅरेजला उभ्या असलेल्या १४ टायर गाडीचेपाच टायर डिस्क सह चोरले : साडेअकरा लाखांच्या मुद्देमालासह आवळल्या आरोपींच्या मुसक्या सुपे पोलिसांची कामगिरी…..

  सुपे परगणा (प्रतिनिधी) : बारामती तालुक्यातील मोरगाव-सुपा रस्त्यावर टाकळवस्ती भोंडेवाडी गावच्याहद्दीत शिवशंभू बॉडी बिल्डर गॅरेज समोरील मोकळ्या जागेत उभा  केलेली टाटा कंपनीचा MH 12 FZ 6651 या गाडीचे पाच काळा रंगाचे डिस्क सोबत असलेले टायर व दोन लाल रंगाच्या एक्साइड कंपनीच्या इलेक्ट्रिकल बॅटरी चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्या सुपे पोलिसांनी आवळल्या आहेत.    याबाबत आबा शंकर … Read more

पै. खाशाबा जाधव पुरस्काराचे शानदार वितरण..

पुणे प्रतिनिधी : अनन्या भरत वाल्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा क्रीडा संकुल व स्मिता स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पै खाशाबा जाधव या नावाने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार व गुणगौरव पुरस्कार तसेच इंदिरामाई स्वस्त थाळी व चौपाटीचे उद्घाटन रमेश बागवे, बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले, पिंपरी चिंचवड काँग्रेस पार्टी अध्यक्ष डॉ … Read more

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार ; रविंद्र राजपूत, केवलसिंग कच्छवासह महिलेस अटक…

चाळीसगांव :- रेल्वे स्टेशन परिसरातील फुले नगर मधील अल्पवयीन मुलीस आपल्याला कामाला जायचे आहे असे सांगून रमाबाई अजय शिंदे (वय ५५) रा. राखुंडे चाळ, जुना मालेगांव रोड हिने मालेगांव बायपास रोड परिसरात असलेल्या हॉटेल निवांतमध्ये असलेल्या झोपडीत नेले.  या ठिकाणी रविंद्र ऊर्फ बापू अर्जुनसिंग राजपूत (वय ५४ रा. जुने मराठा मंगल कार्यालय, ईच्छादेवी रोड, चाळीसगांव) … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; १२ रोजी निघणार मुकमोर्चा…

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) : चाळीसगाव शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यात आरोपींना अटक देखील करण्यात आले. परंतू अश्या आरोपींवर तातडीन कारवाई करत त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी ही केस जलद न्यायालयात नेवून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्त करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन समाज बांधवांनी चाळीसगाव शहर पोलिसांना … Read more

महाराष्ट्र मध्ये होणार चार टप्प्यात निवडणूक ; लोकसभा निवडणूक जाहीर…

महाराष्ट्र मध्ये चार टप्प्यात लोकसभा निवडणूक :  पहिला टप्पा -11 एप्रिल: (7 लोकसभा सीट) नागपुर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गढ़चिरौली, चंद्रपुर और यवतमाल-वाशिम. दूसरा टप्पा -18 एप्रिल: (10 लोकसभा सीट) अकोला, बुलढाणा, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड़, उस्मानाबाद, लातूर, सोलापुर. तीसरा टप्पा -23 एप्रिल: (14 लोकसभा सीट) औरंगाबाद, जलगांव, रावेर, जालना, रायगढ़, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, … Read more

उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा ; इंजिनिअरिंग, मेडिकलसह 600 अभ्यासक्रमांमध्ये मुलींना मोफत शिक्षण…

जळगाव: ज्या कुटुंबाचं उत्पन्न आठ लाखांहून कमी आहे, अशा मुलींना येत्या जूनपासून मोफत शिक्षण देणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी ही घोषणा केली. शुक्रवारी ९ जानेवारीला उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर … Read more

पत्रकार निखिल वागळे यांना येरवडा येथील मनोरुग्णालयात उपचार करण्याची गरज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर .

पुणे प्रतिनिधी  : पुणे शहरातील दांडेकर पुल जवळ असलेल्या साने गुरुजी स्मारक येथे निर्भय सभेचे आज आयोजन करण्यात आले आहे.या सभेला पत्रकार निखिल वागळे हा मूर्ख माणूस उपस्थित राहणार आहे.काही काळापूर्वी निखिल वागळे यांना पत्रकार म्हणून एक स्थान होते.पण ते स्थान स्वतः च्या हातून घालविल आहे.भाजपचे ज्येष्ठ आणि आदरणीय नेते लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान नरेंद्र … Read more