ताज्या बातम्या
आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय ;गुन्हे शाखेकडून पर्दाफाश…
NEWS PRAHAR ( पुणे ) : सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील परिसरात एका आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्रामध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिलेवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. तर तीन महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई माणिक बाग येथील जैन मंदिरा शेजारी … Read more
पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची तब्बल 45 लाख 54 हजारांची फसवणूक…
NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात काम करत असल्याचे भासवून मंडळाच्या बँक खात्यातून तब्बल 45 लाख 54 हजार 917 रुपये ट्रान्स्फर करुन घेत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार पुणे जिल्हा सुरक्षा मंडळाच्या सोमवार पेठेतील कार्यालयात 8 सप्टेंबर 2022 ते 25 एप्रिल 2024 या दरम्यान घडला आहे. … Read more
निवडणूकीनंतर सरकार आमचेच असेल…शरद पवारांचं वक्तव्य…
NEWS PRAHAR ( सुपे ) : या वेळी आम्ही ठरवलंय महाराष्ट्राचे सरकार काही झाले तरी हातात घ्यायचे आहे. त्यानंतर पाणी, कांदा व दुधाच्या दराचा प्रश्न कसा सुटत नाही ते बघू. आता तुम्ही विधानसभेसाठी काम करा. बाकी कामाचे ओझे माझ्या खांद्यावर टाका, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुपे (ता.बारामती) येथे दिली. आगामी … Read more
शासकीय कामात अडथळा; सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा…
NEWS PRAHAR (लोणावळा) : शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोरवाल यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी लोणावळा नगरपरिषद कर्मचारी विजय साळवे (वय ५३, रा. डी-वॉर्ड गावठाण, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलिसांत फिर्याद दिली. भुशी स.क्र.२४ सि.स.१ येथे इंद्रायणी नदीपात्रातील भराव काढण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले होते. लोणावळा नगर परिषदेच्यावतीने हा भराव काढण्यात … Read more
मला राज्यातलं सरकार बदलायच आहे…असे शरद पवारांचे मोठे विधान…
NEWS PRAHAR ( पुणे ) : महाराष्ट्रात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महायुतीसमोर तगडं आव्हान निर्माण केलं. पक्ष फुटीनंतर लोकसभा निवडणूक ठाकरे आणि पवारांसाठी अस्तित्वाची लढाई बनली होती. मात्र, या दोन्ही नेत्यांनी सर्व दावे आणि एक्झिट पोल खोटे ठरवत दमदार विजय मिळवला आहे. उद्धव ठाकरेंच्या … Read more
अल्पवयीन आरोपीचा निरिक्षणगृहातला मुक्काम वाढणार…..
NEWS PRAHAR ( पुणे ) : पुण्यात पोर्शे ही आलिशान कार भरधाव वेगात चालवून दोन तरुणांचा जीव घेतल्याच्या घटनेतील अल्पवयीन आरोपी बिल्डरपुत्राची बाल न्याय मंडळानं १३ दिवसांनी रिमांड वाढवली आहे. त्यानुसार, त्याला २५ जूनपर्यंत निरिक्षणगृहात ठेवण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षा अक्षी जैन यांनी … Read more
पुढील पाच दिवस राज्याला ‘येलो अलर्ट’…
पुणे : राज्यात शुक्रवारपासून (ता. ७) पुढील पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह धुवाधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी दिला. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा ‘येलो अलर्ट’ जाहीर केल्याची माहिती विभागाने दिली. राज्याच्या विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला आहे. कमी वेळेत ठरावीक भागात मोठा … Read more
ऑल सेट्स हायस्कूलचा यावर्षीही १००% निकाल….
NEWS PRAHAR : ऑल सेट्स हाय स्कूल चा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहावीचा 100% टक्के निकाल लागला प्रथम क्रमांक तनिष्का परब (90,20) द्वितीय क्रमांक श्रेयस पवार (86,20) तृतीय क्रमांक नेत्रा वाल्हेकर( 86,20) या मुलांनी यश मिळवून यशाचे मानकरी ठरले यांच्या यशामध्ये स्कूलच्या शाळेच्या मुख्याध्यापिका जस्सी जयसिंग मुख्याध्यापक जस्सूराज अगदुराई संचालक जयसिंग डी यांची मोलाचे मार्गदर्शन लाभले … Read more
पैशांसमोर झुकलेली सर्व सिस्टिम कामाला लावली ती आमदार रवींद्र धंगेकरांनी..
NEWS PRAHAR ( पुणे ) : पुण्यात पोर्शे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात आज ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक झाली.या दोन डॉक्टरांनी वेदांत अग्रवालचे रक्ताचे सँपल कचऱ्यात फेकून कुणा दुसऱ्याचेच सँपल टेस्ट करून लॅब रिपोर्ट बनवला.आता विचार करा हे डॉक्टर पोस्ट मार्टेम रिपोर्ट बनवत असतील तेव्हा कोट्यवधींचे व्यवहार करत आलेले असतील. राजकिय गुन्हे, बिल्डर लॉबीची प्रकरणे, खून प्रकरणे, … Read more