विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी.
महागडे लॅपटॉप व मोबाईल चोरणारे परराज्यातील दोघा भावांना अटक, त्यांचेकडून लाखो रुपयाचे महागडे लॅपटॉप व मोबाईल विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाने केले जप्त. NEWS PRAHAR ( पुणे ) : विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशनच्या हददीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना तपास पथकातील संजय बादरे, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांना त्यांचे … Read more