राष्ट्रवादी काँग्रेस शहर सरचिटणीसच्या मुलावर हल्ला…
दांडेकर पूल परिसरातील घटना. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार. पुणे : लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. शहरात मुख्य पक्षानी उमेदवार घोषित केले आहे. त्यांचा प्रचारही सुरु झाला आहे. आशातच गुन्हेगारानेही डोकं वर काढलं असून बुधवारी सायंकाळी दांडेकर पूल येथील राष्ट्रवादी काँग्रेस शहर सरचिटणीसच्या मुलावर कोयता गँगने हल्ला केला आहे तर त्याच्या दोन मित्रावर धारदार कोयत्याने … Read more