पुणे पोलिस आयुक्त ऍक्शन मोडवर…!
पुणे प्रतनिधी : पुणे शहरचे नवे पोलिस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोडवर असून, सलग दोन दिवस पुणे पोलिस आयुक्तालयात गुन्हेगारांची परेड काढली. कुख्यात गँगस्टरसह जवळपास रोज दोन दिवस साधारण तीनशे गुंडाना पोलिस आयुक्तालयात बोलवून त्यांना पोलिसी भाषेत समज दिली जात आहे. गँगस्टरनंतर नार्कोटिक्स पेडलर अर्थात अंमली पदार्थाची बेकायदा विक्री करणारे रेकॅार्डवरचे गुन्हेगार, बेकायदा शस्त्र विक्रीत आरोपी … Read more