दुचाकीच्या डीकीमधुन तब्बल १९,५०,०००/- रोख रक्कम चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास खडक पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
पुणे प्रतिनिधी : फिर्यादी यांचेवर पाळत ठेवुन त्यांचे दुचाकीच्या डीकीमधुन रोख रक्कम रु ११,५०,०००/-रु सफाईदार पणे चोरी करुन नेल्याची घटना दिनांक ०२/०२/२०२४ रोजी खडक पोलीस स्टेशन हददीमधील टिंबर मार्केट परिसरात घडली होती. सदर बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महेश शिवाजी नाळे, वय ३४ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. फ्लॅट नं सी ९, फेज २, निर्मल … Read more