बंदी असूनही नारायणगाव, आळेफाटा ,जुन्नर व वेल्हे येथे गुटखा विक्री सर्रास सुरूच…
जुन्नर येथील सलीम शेख नारायनगाव आळेफाटा येथील बाबाजी वाजे या गुटखा किंग विक्रेत्यांवर कारवाई का होत नाही ? न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : ग्रामीण परिसरातील प्रत्येक गावात व खेड्यात किराणा दुकान, पानठेला इत्यादी ठिकाणी गुटख्याच्या पुड्या विक्रीसाठी लटकवलेल्या आढळून येत आहेत. कोणाचीही भीती न बाळगता गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. होलसेल गुटका विक्रेते हे … Read more