क्रेशर उद्योजकांचा पुणे जिल्ह्यात बेमुदत संप….
NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि बेकायदा वाहतूक रोखण्यासंदर्भात स्थापन केलेल्या नियमाबाह्य भरारी पथकाच्या ‘वसुली’मुळे खाण व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. परिणामी जिल्ह्यातील खाण पट्ट्यात वाहतूकदार, कर्मचारी आणि व्यावसायिकांचा उद्रेक उफाळून आला आहे. जिल्हा महसूल विभागाच्या कारभारा विरोधात जिल्ह्यात शुक्रवारपासून (दि. २१ जून)सर्वत्र बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.तीसऱ्या दिवशीही … Read more