मोदी सरकारला मोठा धक्का : फॅक्ट चेकिंग युनिटला सुप्रीम कोर्टाची स्थगिती…
नवी दिल्ली : सोशल मीडियावरच्या रेग्युलेशनसाठी केंद्र सरकारकडून आयटी नियमांतर्गत स्थापित करण्यात आलेल्या फॅक्ट चेकिंग युनिटला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. काल (20 मार्च) केंद्र सरकारने याबाबतचे नोटिफिकेशन काढलेले होते. हे युनिट काय योग्य काय अयोग्य हे ठरविणार आणि त्यानुसार सोशल मीडियावरून कंटेंट हटवावा लागणार, अशी तरतूद या नोटिफिकेशनमध्ये होती. दरम्यान, सरकारच्या या नोटिफिकेशनविरोधात कालच … Read more