खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ स्टिकर्स; परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का?
NEWS PRAHAR ( सुचिता भोसले ) पुणे – मोटार वाहन अधिनियम १९८८ नुसार सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना खासगी वाहनावर सरकारी नावाची पाटी लावण्यास सक्त मनाई आहे. मात्र, खासगी वाहनांवर पोलिस, वकील, डॉक्टर, खासदार, आमदार, न्यायाधीश, महाराष्ट्र शासन, राज्य सरकार, राज्य शासन, केंद्र सरकार, केंद्र शासन अशी स्टिकर्स असलेली वाहने दररोज परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरून धावतात. या … Read more