पुण्यातील हडपसर मध्ये गोळीबार? अवघ्या काही तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात…

न्यूज प्रहार ( पुणे ) :- हडपसर परीसरात एकावर जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना हडपसर येथील शेवाळवाडी नाकाच्या परिसरात सकाळी घडली आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेवाळवाडी परिसरातील नाक्याजवळ घडली. या गोळीबारात जयवंत खलाटे राहणार गोंधळे नगर हडपसर, यावर गोळीबार करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. अवघ्या काही तासाच्या आत … Read more

पुण्याच्या वेशीवर दम मारो दम; हुक्का पार्लरचा उच्छाद; लोणी काळभोर पोलीसांचे दुर्लक्ष…

न्यूज प्रहार  ( पुणे ) – लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कवडी पाट टोलनाक्या जवळील जयश्री हॅाटेल मध्ये हुक्का पार्लर चालविले जात असल्याची धक्कादायक माहिती “न्यूज प्रहार” हाती लागली या बाबत पोलीस काय कारवाई करणार? लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत व परिसरात सर्रासपणे अवैध हुक्का पार्लर चालू आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, भितीमुळे … Read more

युनिकॉर्न व एलरो हाऊसला पोलिसांचा दणका; पहाटेपर्यंत पब बार सुरू ठेवणे चांगलेच पावले…

  पुण्यातील पहाटे पर्यंत पब क्षेत्रात वर्चस्व गाजवणार्यांना पोलीसांचा चांगला दणका.       -गुन्हा दाखल झालेले आरोपी- १)संदीप हर्षवर्धन सहस्त्रबुद्धे(रा. शिवाजीनगर), २)अमन इदा शेख (वय ३०, रा. विकास नगर, लोहगाव), ३)रश्मी संदेश कुमार (रा. औंध), ४)सुमित चौधरी (रा. लोहगाव), ५)प्रफुल्ल बाळासाहेब गोरे (वय ३०, रा. सह्याद्री हॉस्पिटल जवळ, येरवडा.) पुणे – पोलीस आयुक्त अमितेश … Read more

पुणे पोलीस आयुक्तांच्या आदेशाला येरवडा पोलीसांची केराची टोपली; पुण्यात रात्री दिड नंतरही धांगडधिंगा…

मास्क क्लब मध्ये लेडीज बाऊन्सर नाहीत. लहान मुंलीना देखील प्रवेश दिला जात आहे. न्यूज प्रहार ( पुणे ) – पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. याच पुण्यात अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिक्षणासाठी येतात. विविध मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतात. शिक्षणासाठी हजारोंनी पैसे भरतात. पुण्यात अव्वल दर्जाचं शिक्षण दिलं जातं आणि शिवाय मोठमोठ्या शिक्षण … Read more

पुणे शहर वाहतूक विभागाचा भोंगळ कारभार; सर्वच वाहतूक विभागातील कलेक्टर व झिरो पोलीस करत आहेत पठाणी वसुली…

पुण्यातील सर्वच वाहतूक विभागाच्या कलेक्टरांची नावा सहीत पोलखोल लवकर करणार… न्यूज प्रहार ( पुणे ) – पुणे शहर वाहतूक शाखेचे काही कर्मचारी हे झिरो पोलिसांच्या सहाय्याने ‘वसुली’ करत असल्याचे पुणे शहरात सध्या चित्र दिसत आहे. या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे वाहनांची तपासणी करण्याचे आदेश व टोईंग वाल्यांना पावत्या करण्याची परवानगी वाहतूक निरीक्षकांनी दिली असल्याचे टोईंग … Read more

सासवड परिसरात अवैद्य धंदे जोरात ; पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाला केराची टोपली…

पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला जुगारून सासवड पोलीस स्टेशन परिसरात अवैद्य धंदे जोमात… न्यूज प्रहार (सासवड) – पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रात सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात अवैध दारू व नदी नाले,ओढा,शेती मधून वाळू चोरी,गुटखा विक्री अशा धंद्यांचे स्तोम माजलेले दिसत आहे. पोलीस प्रशासन कारवाई करण्याऐवजी हवालदार मुजावर व त्यांचे सहकारी हवालदार पोटे वरिष्ठांची दिशाभूल करून ‘हप्ता … Read more

पारनेर तालुक्यातील आळकुटी गाव रांधेफाटा येथील अवैध पत्यांच्या क्लब चा तालुक्यात चांगलाचा भोबाटा; अशा धंद्यांमुळे अनेकांचे कुटुंब होतेय उध्वस्त…

न्यूज प्रहार  ( पारनेर ) : तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असताना काही दिवसापूर्वी अळकुटी गाव रांधेफाटा येथे संतोष गायकवाड यांचा 25+50 असा 3 टेबल लावून पत्त्यांचा क्लब हॉटेल जोगेश्वरी व्हेज नॉनव्हेज येथे सुरू असून विनापरवाना दारू ही या हॅाटेलमध्ये आहे तरीही पोलीस याकडे लक्ष देत नसल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे ठोस कारवाई करून … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस शहर सरचिटणीसच्या मुलावर हल्ला…

दांडेकर पूल परिसरातील घटना. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार. पुणे : लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. शहरात मुख्य पक्षानी उमेदवार घोषित केले आहे. त्यांचा प्रचारही सुरु झाला आहे. आशातच गुन्हेगारानेही डोकं वर काढलं असून बुधवारी सायंकाळी दांडेकर पूल येथील राष्ट्रवादी काँग्रेस शहर सरचिटणीसच्या मुलावर कोयता गँगने हल्ला केला आहे तर त्याच्या दोन मित्रावर धारदार कोयत्याने … Read more

होर्डिंग्ज व्यावसायिक झाडांच्या मुळावर ; पुण्यात अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या तोडल्या फांद्या,अधिकाऱ्यांचे अर्थ पुर्ण दुर्लक्ष….

झाडांच्या  फांद्या तोडलेले  चित्र : पुणे : शहरातील चौका-चौकांत उभारलेल्या होर्डिंग्जमुळे नागरिकांचे जीव धोक्‍यात येत असतानाच आता याच होर्डिंग्जमुळे काही अधिकाऱ्यांच्या सहकार्याने बालगंधर्व चौकातील थेट झाडांच्या मुळावर उठल्याचा धक्कादायक प्रकार न्युज प्रहारणे उघडकीस आनला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची सद्यःस्थिती आहे. बालगंधर्व चौकात नव्याने उभारण्यात आलेले … Read more

कोरेगावपार्क परिसरात सर्रास सुरू असणाऱ्या अवैध हुक्का पार्लरला अभय कोणाचे? 

पुणे – कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोरेगाव पार्क व परिसरात सर्रास अवैध हुक्का पार्लर सुरू आहेत.होली कॅफे व द डार्क हॅार्स येथे रात्रंदिवस हुक्का पार्लर चालू आहेत. यामुळे या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. मात्र भितीमुळे कोणीही नागरिक समोर यायला तयार नाही. अनेक ठिकाणी हुक्का पार्लर व अंमली पदार्थांची विक्री होताना दिसत आहे. अनधिकृत हुक्का … Read more