अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार ; रविंद्र राजपूत, केवलसिंग कच्छवासह महिलेस अटक…
चाळीसगांव :- रेल्वे स्टेशन परिसरातील फुले नगर मधील अल्पवयीन मुलीस आपल्याला कामाला जायचे आहे असे सांगून रमाबाई अजय शिंदे (वय ५५) रा. राखुंडे चाळ, जुना मालेगांव रोड हिने मालेगांव बायपास रोड परिसरात असलेल्या हॉटेल निवांतमध्ये असलेल्या झोपडीत नेले. या ठिकाणी रविंद्र ऊर्फ बापू अर्जुनसिंग राजपूत (वय ५४ रा. जुने मराठा मंगल कार्यालय, ईच्छादेवी रोड, चाळीसगांव) … Read more