राज्यभरातील १२९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या…
न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील १२९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना व निर्देशांनुसार या बदल्यांचे आदेश अतिरिक्त पोलीस महासंचालक (अस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी काढले आहेत. यामध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील ४० तर पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील १३ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. पुणे शहर : … Read more