शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्था आयोजित महासमाजसेवक पुरस्कार सोहळा : “राजॆश्री गौरव सन्मान पुरस्कार २०२४”

न्यूज प्रहार (प्रतिनिधी) : सामाजिक श्रेत्रात काम करणाऱ्यासाठी शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेच्याच माध्यमातून अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम सर्व समाजसेवकांसाठी आहे आपल्या कामाची कोणी तरी दखल घेते ते पण १०/१२ व्यक्तीची नाही. तर १ हजार समाजसेवकांना राजेश्री गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करते हि एक मोठी गोष्ट आहे ती आता पर्यंत कधी झाली नाही … Read more

खेडशिवापूर येथे १६ लाखांचा गुटखा जप्त तरीही मोठ-मोठे मासे मोकाटच…

न्यूज प्रहार या वृत्तपत्राने गुटखा माफी यांची पोलखोल करण्यास सुरुवात करताच पोलिसांना आली जाग… न्यूज प्रहार ( खेड–शिवापूर ) : मागील एक आठवड्यापासून न्यूज प्रहार ने ग्रामीण भागात गुटखा विक्री जोरात या आशयाची बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत ग्रामीण प्रशासन खडबडून जागे झाले व खेड- शिवापूर ते सासवड रस्त्यावरील कासुर्डी खे.बा. घाटात … Read more

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहराला आयुर्वेदिक स्पा नावाच्या वेश्याव्यवसायाचा विळखा

पुण्यातील मसाज सेंटरचे मालक : जाधव साहेब (DJ) यांचे सरासरी 50 स्पा सेंटर व पांडे साहेब यांचे सरासरी 19 स्पा सेंटर आहेत ,अशा मोठ्या स्पा सेंटरवर व याच स्पा सेंटर चालकांवर पुण्याचे सीपी साहेब कोणती कारवाई करणार ? न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी काही प्रमाणात कमी झाल्याचे … Read more

महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना ? पुणे व पिंपरी चिंचवड शहराला गुटखा सप्लाय करणारे दिग्गज सप्लायर मोकाट….

पुण्यातील प्रसिद्ध गुटखा सप्लायर : कोथरूड परिसरात सुजित खिवंसरा, हडपसर मंदार ठोसर आणि मॉन्टी, कोंढवा येथे प्रकाश भाटी, आणि गुड्डू, गोकुळ नगर मयूर आगरवाल, हिंजवडी शाम जाट, महेंद्र राठोड, निगडी गजानन पवार, काळेवाडी दिनेश गांधी, चाकण ओमप्रकाश विष्णोई… न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : पुणे शहरात वेळोवेळी ड्रग्सवर मोठी कारवाई झाली परंतु गुटखा बंदी … Read more

बँकेतील कर्जवसुलीच्या नोटीस वाटप करणाऱ्या वसूली अधिकाऱ्याचा खुन.

बँकेतील कर्जवसुलीच्या नोटीस वाटप करून बारामतीहून पुण्याकडे निघालेल्या वसूली अधिकाऱ्याचा खुन करणारे अज्ञात आरोपीस चोवीस तासांचे आत केले गजाआड- स्थानिक गुन्हे शाखा, व दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण पोलीसांची कामगिरी. न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : दि. ०१/०३/२०२४ रोजी इसम नामे प्रवीण नारायण मळेकर वय ५४ वर्षे रा. पुणे हे बँक ऑफ महराष्ट्र शाखेतील … Read more

विनापरवाना अफुची शेती करणारे दोघेजण मावडी क.प. गावातून घेतले ताब्यात ; ३५.२८ किलोग्रॅम वजनाचा मुद्देमाल केला हस्तगत…पुणे ग्रामीण पोलीसांची कारवाई…

न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : अंमली पदार्थ ही एक मोठी सामाजिक समस्या असल्याने पुणे ग्रामीण जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक, श्री. पंकज देशमुख साहेब यांनी पदभार स्विकारल्यापासून अंमली पदार्थांचे उत्पादन, साठा, विक्री, सेवन करणारे इसमांवर तसेच कायद्याचा भंग करून शेतीचे नावाखाली शेती मालात अफु, गांजा सारख्या अंमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या वनस्पतींची बेकायदेशीरपणे विनारपरवाना लागवड … Read more

भैरवनाथ यात्रे निमित्त चऱ्हाटेवाडी नांदगाव येथे रक्तदान शिबिर व अन्नदान मारणे प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित करण्यात आले…

न्यूज प्रहार ( नांदगाव प्रतिनिधी ) :- भैरवनाथ यात्रे निमित्त गेली 43 वर्ष गावातील ह भ प कै लक्ष्मण बुवा मारणे यांनी चालु केलेला हरिनाम सप्ताह निमित्त मारणे प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिर दिनांक 3.3.2024 रोजी चऱ्हाटेवाडी नांदगाव येथे आयोजित करण्यात आले. मारणे प्रतिष्ठान तर्फे 2023 रोजी अन्नदान कऱण्यात आले यावर्षी रक्तदान करण्याचे योजीले,श्री शिव शंभो … Read more

मुंढवा पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी …जबर दुखापत करुन जबरी चोरी करणारे ०२ आरोपी गजाआड….

न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी )  : दिनांक २९/०२/२०२४ रोजी रात्री ०२.३५ वा. दरम्यान फिर्यादी युक्तीकुमार सारंगपाणी निंबाळकर, रा. पुनावळे इमारत, शिंदे वस्ती, जय महाराष्ट्र चौक, केशवनगर, मुंढवा, पुणे हे मोटार सायकल वरुन चैतन्यबार, केशवनगर मुंढवा पुणे येथून जात असतांना त्यांना अज्ञात रिक्षा चालक यांनी अडवून जवळ हॉटेल कोठे आहे, जवळ आहे का असे बोलण्यामध्ये … Read more

पुणे विभागातील सेंट मेरी उपविभाग, रस्ता पेठ महावितरण विभागाला महाराष्ट्रातील पहिला हॅट्रिक आय एस ओ मानांकनाचा मान मिळाला…

न्यूज प्रहार (पुणे प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, 22/22/11 के. व्ही. रेस कोर्स उपकेंद्र, महावितरण सेंट मेरी उपविभाग , रास्ता पेठ विभाग या उपकेंद्रास आयएसओ मानांकन प्रशस्तीपत्रक विद्युत सुरक्षा प्रमाणपत्र, पर्यावरण प्रमाणपत्र व गुणवत्ता प्रमाणपत्र असे तीन आयएसओ मानांकन प्रशस्तीपत्रक विवरणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून : मा. श्री.राजेंद्र पवार साहेब … Read more

‘बार-रूफटॉप-पब’ पूर्वीप्रमाणे रात्री दीड परेंत सुरु…मात्र हुक्क्यास बंदी…

न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : ‘बार-रूफटॉप-पब’ रात्री दीड म्हणजे दीडलाच बंद करावे लागणार आहे. ग्राहकांना बाहेर पाडण्यासाठी ३० मिनिटांचा अवधी देण्यात आला असून वेळेत या आस्थापना बंद करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हॉटेल-पब चालकांना केल्या आहेत. यासोबतच रेस्टॉरंटला विनाकारण त्रास देण्यात येऊ नये असे आदेश देखील त्यांनी पोलिसांना दिले आहेत. ‘पब-बार-रूफटॉप’, … Read more