पुण्यातील वाळू व्यावसायिकावर दिवसाढवळ्या गोळीबार….
NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडत असणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी भर पडली आहे. शहरात उद्या होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी आज पुन्हा एकदा दोन ते तीन जणांनी वाळू व्यावसायिकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुणे शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत वाळू व्यावसायिक गंभीर जखमी झाला … Read more