Newsprahar

के. एस. वॉरियर्स ऑल स्पोर्ट अकॅडमी आयोजित..

2nd कराटे इनविटेशनल चॅम्पियनशिप 2024.. .
NEWS PRAHAR ( जुन्नर ) : ब्रह्मचंद्र डोंगर चाकण पुणे. आयोजक श्री पाटील सर व कीर्ती पाटील मॅडम प्रेसिडेंट जनरल सेक्रेटरी ऑफ के एस वॉरियर ऑल स्पोर्ट अकॅडमी. आनि श्री आशिष डोईफोडे सर (बारामती) या कराटे स्पर्धेमध्ये यश मिळवलेला विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक जुन्नर.
जुन्नर तालुक्यात कराटे / तायक्वांडो चे प्रशिक्षण देणारे श्री. गणेश गूळवे सर कविता गूळवे मॅडम.. तसेच श्री. उमेश भोसले सर. आनि जुन्नर मधुन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सहभागी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले 1. प्राजक्ता शिंदे ( गोल्ड मेडल) 2. ओंकार गायकवाड (गोल्ड मेडल)3. रोहन थोरवे (गोल्ड मेडल)