Newsprahar

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहरातील तब्बल 20 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्देश काढले….

NEWS PRAHAR ( पुणे )  : पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील 20 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आणि पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर केल्या आहे. त्या बदल्या तात्पुरत्या असल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे. चतुर्शिंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळकोटगी त्यांचे नियुक्ती करण्यात आली तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटकर कोंढवा पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षकांचे नाव (सध्याचे ठिकाण, बदलीचे ठिकाण) :

1.शशिकांत चव्हाण ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर ते पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा)

2.स्वप्नाली शिंदे ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेक्कन ते पोलीस निरीक्षक सायबर)

3.राजेंद्र मगर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक लष्कर ते पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा)

4.दिपाली भुजबळ (वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग ते पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा)

5.आनंदराव खोबरे ( वपोनि विमानतळ ते पोनि गुन्हे शाखा)

6.विश्वजित काईगडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक ते पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष)

7.अजय कुलकर्णी (पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष ते पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा)

8.शैलेश संखे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतु:श्रृंगी ते पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा)

9.संतोष सोनवणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा ते पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा)

10.महेश बोळकोटगी ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतु:श्रृंगी)

11.विनय पाटणकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बिबवेवाडी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा)

12.गिरीश दिघावकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर)

13.मंगल मोढवे (पोलीस निरीक्षक, गुन्हे हडपसर ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी)

14.राजेंद्र करणकोट ( पोलीस निरीक्षक, गुन्हे वानवडी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर)

15.सतिश जगदाळे ( पोलीस निरीक्षक, गुन्हे डेक्कन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी)

16.संतोष खेतमाळस (पोलीस निरीक्षक, खडक ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक)

17.विजममाला पवार (पोलीस निरीक्षक, चतु:श्रृंगी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग)

18.नीळकंठ जगताप ( पोलीस निरीक्षक, गुन्हे वारजे माळवाडी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा)

19.अजय संकेश्वरी (पोलीस निरीक्षक, वाहतूक ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ)

20.गिरीषा निंबाळकर (पोलीस निरीक्षक गुन्हे शिवाजीनगर ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन)
या पोलीस निरीक्षकांची तात्पुरती नेमणूक करण्यात आली असल्याचे आदेशात म्हटले आहे़.