गरीब महिलांना वार्षिक एक लाखाची मदत, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने बुधवारी नारी न्याय गॅरंटी योजनेचे आश्वासन दिले. गेल्या आठवड्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘महालक्ष्मी न्याय गॅरंटी’ योजनेचे आश्वास दिले. देशभरात लोकसभा निवडणूक २०२४ चे बिगुल वाजले असून देशभरात १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील पहिले मतदान होणार आहे. सर्वच पक्ष वेगवेगळ्या मार्गाने मतदारांना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करत असताना … Read more