मुंढवा पोलीसांनी , खूनाचा प्रयत्न करुन गेल्या २ महीन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेडया….

पुणे प्रतिनिधी : मुंढवा पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर ३६७ / २०२३ भा.द.वि कलम ३०७, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) १३५ सह आर्म अॅक्ट कलम ४ (२५) सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट कलम ३, ७ प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी नामे अनुप ढगे वय २३ वर्षे, रा. झेड कॉर्नरजवळ केशवनगर पुणे हा … Read more

मुंढवा पोलीसांनी, वाईन शॉप फोडुन घरफोडी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना केले जेरबंद…

वाईन शॉप फोडुन घरफोडी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना मुंढवा पोलीसांनी ठोकल्या बेड्या…   पुणे प्रतिनिधी :- दिनांक २७/१२/२०२३ रोजी रात्री मुंढवा पोलीस ठाणे हददीत केशवनगर भागात विरांश वाईन्स हे दुकान चार अज्ञात आरोपीने फोडुन दुकानातील रोकड व विदेशी दारुच्या बाटल्याचे बॉक्स असा एकुण ४,६०,५७०/- रु चा मुददेमाल चोरुन नेला होता. त्याबाबत मुंढवा पोलीस स्टेशन येथे … Read more

उच्च शिक्षीत चोराने केले १७ मोबाईल लंपास..? शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीस केले जेरबंद…

पुणे प्रतिनिधी : फिर्यादी हे शिवाजीनगर जुना तोफखाना भागातील त्यांचे स्वतःचे फर्निचरचे दुकानात दिनांक ०४/०१/२०२४ कामात व्यस्त असताना त्यांचा काउंटरवर ठेवलेला सॅमसंग कंपनीचा असलेला मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे तक्रारी वरुन शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि क्र. २०/२०२४ भादवि क. ३८० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक … Read more