राष्ट्रपतींच्या हस्ते रिपॉस एनर्जीच्या संस्थापक अदिती भोसले वाळुंज यांना मानाचा पुरस्कार प्रदान…
पुणे प्रतिनिधी : रिपॉस एनर्जीच्या संस्थापक आणि चीफ व्हिजनरी ऑफिसर अदिती भोसले वाळुंज यांचा अद्वितीय अशा २५ महिला उद्योजकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या रिपॉस एनर्जी या एनर्जी डिस्ट्रिब्युशन फ्युएल डिलिव्हरी प्लॅटफॉर्मला रतन टाटा यांनी साह्य केले आहे. या २५ महिला उद्योजकांना माननीय राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन संवाद साधता आला. ‘द प्रेसिडंट … Read more