“मुंढवा पोलीस ठाणेकडील बिट मार्शलचे कर्तव्य तत्परतेमुळे विजयानगर पोलीस ठाणे गुन्हयातील पिडीत मुलगी सुखरुप…
मुंढवा प्रतिनिधी : दिनांक २२/०१/२०२४ रोजी विजयानगर पोलीस ठाणे, मैसूर, राज्य कर्नाटक येथील गुन्हा रजि. नंबर ०९/२०२४ भादंवि कलम ३६३ मधील पिडीत मुलगी बी. टी. कवडे रोड, घोरपडीगाव, पुणे या भागात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने स्थानिक पोलीस ठाणे मदत घेवून सदर मुलीचा शोध घेणे असल्याने मुंढवा पोलीस ठाणे येथे आले होते. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात … Read more