सनराईज इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

फुरसुंगी – सनराईज इंग्लिश मीडियम स्कूल भेकराई नगर येथे आज दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी शाळेच्या प्रांगणात ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री सोमनाथ हरपळे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नसीमा शेख मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती : सोमनाथ शेठ हरपळे . (संस्थापक … Read more

“मुंढवा पोलीस ठाणेकडील बिट मार्शलचे कर्तव्य तत्परतेमुळे विजयानगर पोलीस ठाणे गुन्हयातील पिडीत मुलगी सुखरुप…

मुंढवा प्रतिनिधी : दिनांक २२/०१/२०२४ रोजी विजयानगर पोलीस ठाणे, मैसूर, राज्य कर्नाटक येथील गुन्हा रजि. नंबर ०९/२०२४ भादंवि कलम ३६३ मधील पिडीत मुलगी बी. टी. कवडे रोड, घोरपडीगाव, पुणे या भागात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने स्थानिक पोलीस ठाणे मदत घेवून सदर मुलीचा शोध घेणे असल्याने मुंढवा पोलीस ठाणे येथे आले होते.  सदर घटनेचे गांभीर्य लक्षात … Read more

७ महिन्यांच्या लढाई नंतर अखेर मराठा आरक्षणाचा गुलाल उधळला…

आरक्षणाच्या गुलालाचा अपमान होवू देवू नका; जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री शिंदेना विनंती… नवी मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पीत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले. मुख्यमंत्री शिंदे यांनी वाशीला जावून शासनाने काढलेला जीआर जरांगे पाटलांकडे सुपूर्त केला. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा गुलाल उधळला गेला.   जरांगे पाटील म्हणाले, … Read more

ओतूर येथे अवैध धंद्यांचा सुळसुळाट : ग्रामिण शहरात कायद्याची अंमलबजावणी कुठे? पोलीसच करतायेत कायद्याची पायमल्ली ; लवकरच वसुलदारासह सर्व अवैध धंद्यांची नावे आणि पत्त्यासहीत करणार उघड…

कंट्रोलला कॅाल देवूनही अवैधं पत्यांचे क्लब बंद होताना चे चित्र दिसत नाही…?ओतूर पोलीस स्टेशन च्या कलेक्टरवर पुणे पोलिस अधिक्षक काय कार्यवाही करणार असे नागरीक प्रश्न विचारू लागले आहेत… ( न्यूज प्रहार प्रतिनिधी ) : ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे हे वसूलदार साहेबांच्या कृपा आशीर्वादाने फोफावले आहेत. कारण पोलीस फक्त नाममात्र कारवाई करतात परंतु आतील … Read more

सेमेंट पोती चोरी करणाऱ्या तिघांना उरुळी कांचन पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

उरुळी कांचन : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील जानाई डेव्हलपर्स या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेतून २० पोती सिमेंट घेऊन जाणाऱ्या तिघांना उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रशांत जांलिदर भोइटे (वय २६), रत्नाकर लक्ष्मण शिंदे (वय ३६, रा. दोघेही सोरतापवाडी, ता. हवेली), व दीपक बाबुराव रनवरे (वय ३६ रा. उरुळी कांचन, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या … Read more

राष्ट्रपतींच्या हस्ते रिपॉस एनर्जीच्या संस्थापक अदिती भोसले वाळुंज यांना मानाचा पुरस्कार प्रदान…

पुणे प्रतिनिधी : रिपॉस एनर्जीच्या संस्थापक आणि चीफ व्हिजनरी ऑफिसर अदिती भोसले वाळुंज यांचा अद्वितीय अशा २५ महिला उद्योजकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या रिपॉस एनर्जी या एनर्जी डिस्ट्रिब्युशन फ्युएल डिलिव्हरी प्लॅटफॉर्मला रतन टाटा यांनी साह्य केले आहे. या २५ महिला उद्योजकांना माननीय राष्ट्रपती श्रीमती.  द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन संवाद साधता आला. ‘द प्रेसिडंट … Read more

एफटीआयआय’ मध्ये घुसून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थ्यांना बेदम मारहाण…!

अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर त्याचे वेगवेगळे पडसाद उमटू लागले आहेत. पुण्यातील नॅशनल फिल्म इंस्टिट्यूटमध्ये  ‘बाबरी’ मशीदीच्या  विषयावरून राडा झाला. पुणे  : अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मंदिरात  प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर त्याचे वेगवेगळे पडसाद उमटू लागले आहेत. पुण्यातील नॅशनल फिल्म इंस्टिट्यूटमध्ये ‘बाबरी‘ मशीदीच्या  विषयावरून राडा झाला. ‘एफटीआयआय‘मध्ये ‘एफटीआयआय स्टूडंट्स असोसिएशन‘ या संघटनेच्यावतीने बाबरी मशीदीच्या समर्थनार्थ … Read more

पिंपरी चिंचवड यमुनानगर येथे अयोध्यातील रामल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निम्मित कार्यक्रमाचे आयोजन….

पिंपरी चिंचवड : अयोध्याततील रामल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निम्मित अख्या भारतभर उत्सव साजरा होत आहे , त्याच बरोबर पिंपरी चिंचवड शहारत यमुनानगर (श्रीराम बाग) निगडी येथे नव्याने भव्यदिव्य असे प्रभू श्रीरामांचे मंदिर उभारले गेले आहे , अयोध्याततील प्राणप्रतिष्ठा चा मुहुर्त साधत यामुनानगर(श्रीराम बाग) येथे देखील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची मिरवणूक दिनांक २० जानेवारी रोजी होणार असून … Read more

अल्पवयीन वाहन चोराकडून तब्बल 10 वाहने , केशवनगर येथून मुंढवा पोलिसांनी घेतले ताब्यात…

हडपसर प्रतिनिधी : याबाबत सविस्तर बातमी अशी की, पोलीस उपआयुक्त सो परीमंडळ ०५ पुणे शहर श्री आर राजा यांनी परीमंडळ ०५ हददीत घडत असलेले वाहनचोरीचे गुन्हे उघड करणेबाबत विशेष मोहीम राबवीणेबाबत पोलीस ठाणेस मिटिंग घेवुन आदेश दिले होते. सदर आदेशावरुनच मुंढवा पोलीस ठाणे गुर नं ३७४/२३ भादवी ३७९,३४ मधिल चोरीस गेलेल्या हीरो होंडा आय स्मार्ट … Read more

मुंढवा पोलीसांनी , खूनाचा प्रयत्न करुन गेल्या २ महीन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेडया….

पुणे प्रतिनिधी : मुंढवा पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर ३६७ / २०२३ भा.द.वि कलम ३०७, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) १३५ सह आर्म अॅक्ट कलम ४ (२५) सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट कलम ३, ७ प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी नामे अनुप ढगे वय २३ वर्षे, रा. झेड कॉर्नरजवळ केशवनगर पुणे हा … Read more