BIG BREAKING :अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामची मैत्री भोवली ; लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार….
पुणे प्रतिनिधी : कात्रज परिसरातील एका अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर केलेली मैत्री चांगलीच भोवली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एकावर पॉक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शफाक सय्यद (वय 19, रा मांगडेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. … Read more