होर्डिंग्ज व्यावसायिक झाडांच्या मुळावर ; पुण्यात अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या तोडल्या फांद्या,अधिकाऱ्यांचे अर्थ पुर्ण दुर्लक्ष….
झाडांच्या फांद्या तोडलेले चित्र : पुणे : शहरातील चौका-चौकांत उभारलेल्या होर्डिंग्जमुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत असतानाच आता याच होर्डिंग्जमुळे काही अधिकाऱ्यांच्या सहकार्याने बालगंधर्व चौकातील थेट झाडांच्या मुळावर उठल्याचा धक्कादायक प्रकार न्युज प्रहारणे उघडकीस आनला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची सद्यःस्थिती आहे. बालगंधर्व चौकात नव्याने उभारण्यात आलेले … Read more