आजच्या निर्णयामुळे सर्वांची तोंड बंद झाली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून,फटाके फोडून आजच्या निर्णयाचा आनंदोत्सव साजरा… पुणे प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळ पक्ष आहे.तसेच शरद पवार गटाकडून सादर करत आलेल्या तीन ही याचिका महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या.तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना पात्र ठरविले.या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर … Read more

पालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्या प्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल…

पुणे प्रतिनिधी : महापालिकाच्या पाणी पुरवठा विभागाच्या प्रमुखांना शिवीगाळ करणे कसब्याचे कॉँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना भोवले असून यांच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ जानेवारी रोजी घडली होती. सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.  याप्रकरणी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी फिर्याद दिली आहे. प्रजासत्ताक … Read more