पुणे शहर.रिक्षा चालकाची उत्कृष्ट कामगिरी : १ लाख १० हजार रुपये किमतीचा ऐवज मुंढवा पोलिसांकडे केला जमा…
रिक्षा चालकाचे कामगिरीचे कौतुक करुन त्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी केला सत्कार… मुंढवा प्रतिनिधी : मुंढवा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील गरीब कष्टकरी रिक्षा चालक नामे श्री. नवनीत लाल गुगळे, सध्या रा. खराडीगाव, पुणे मुळ पत्ताः नेवासा, जि. अहमदनगर यांना खराडी ते हडपसर असे भाडे घेवून जात असतांना मुंढवा ओव्हरब्रिजवर एक लेडीज बॅग मिळून … Read more