अल्पवयीन मुलीवर अत्याचार; १२ रोजी निघणार मुकमोर्चा…
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) : चाळीसगाव शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यात आरोपींना अटक देखील करण्यात आले. परंतू अश्या आरोपींवर तातडीन कारवाई करत त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी ही केस जलद न्यायालयात नेवून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्त करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन समाज बांधवांनी चाळीसगाव शहर पोलिसांना … Read more