संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी सदर्न कमांडकडून आत्मनिर्भरतेवर एका चर्चासत्राचे आयोजन…
NEWS PRAHAR ( पुणे ) : पुण्यामध्ये लष्कराच्या दक्षिण विभागाच्या (सदर्न कमांड) प्रादेशिक तंत्रज्ञान केंद्राने “ स्वावलंबन से शक्तीः भारत की नयी दिशा” या विषयावर राजेंद्र सिंहजी आर्मी मेस अँड इन्स्टिट्यूट(RSAMI) येथे एका महत्त्वाच्या चर्चासत्राचे आयोजन केले. संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्णतेला चालना देणे या उद्देशाने आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या उपक्रमांशी सुसंगत या … Read more