Newsprahar

विश्व साहित्यिक अण्णाभाऊ साठे पुरस्कार …

NEWS PRAHAR ( पुणे ) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळणवाडीच्या आदर्श शिक्षक श्री शांताराम डोंगरे (बापू) सर यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले डोंगरे सर यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर सामाजिक सामाजिक काम देखील उल्लेखनीय असून याप्रसंगी विस्तार अधिकारी श्री विष्णू धोंगडे, सरपंच श्री राजेंद्र मेहर सरपंच श्री भावेश डोंगरे मा.सभापती संदीप थोरात सर कोषाध्यक्ष मनीषा डोंगरे मॅडम ज्योती थोरात मॅडम सहचिटणीस दत्ता हांडे तंटामुक्ती उपाध्यक्ष विनोद डोंगरे व समस्त अण्णाभाऊ साठे उत्सव समितीतील श्री आल्हाट सर्व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी महा कार्याध्यक्ष रियाज मोमीन सर मा.उपसभापती श्री मनोहर वायकर सरांसह इतर अनेक शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते,