NEWS PRAHAR ( PUNE ) : सौ. सुनेत्रा पवार यांची राज्यसभा खासदार पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल शुभेच्छा देताना राष्ट्रवादी युवक पुणे शहर उपाध्यक्ष ॲड. सागर चंदनशिवे .सुनेत्रा पवार यांना राज्यमंत्रीपद देण्यात यावे, असा निर्णय पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने करताच अशी संधी मिळाली व राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. वहिनी उत्तमरित्या काम करतील असा आमचा विश्वास आहे. वहिणींच्या रूपाने पक्षाला खंबीर नेतृत्व लाभले आहे . त्यांच्या पुढिल वाटचालीस माझ्या कडून खूप शुभेच्छा.
