Newsprahar

शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्था आयोजित महासमाजसेवक पुरस्कार सोहळा : “राजॆश्री गौरव सन्मान पुरस्कार २०२४”

न्यूज प्रहार (प्रतिनिधी) : सामाजिक श्रेत्रात काम करणाऱ्यासाठी शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेच्याच माध्यमातून अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम सर्व समाजसेवकांसाठी आहे आपल्या कामाची कोणी तरी दखल घेते ते पण १०/१२ व्यक्तीची नाही. तर १ हजार समाजसेवकांना राजेश्री गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करते हि एक मोठी गोष्ट आहे ती आता पर्यंत कधी झाली नाही चला तर आपण हि या उपक्रमात सहभाग नोंदवून या कार्यक्रमाचा आनंद घेऊ.

प्रमुख पाहुणे :

जगाचे प्रेरणास्थान अंखड हिंदुस्तानाचे दैवत, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या कन्या अंबिकाबाई आणि छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या कन्या भवानीबाई यांचे थेट वंशज वकील :

  1. सौ.जयश्री राजेमहाडिक चव्हाण.
  2. शिवभक्त समाजसेविका लेखिका निर्माती दिग्दर्शक अभिनेत्री ,लतिका सावंत.
  3. शिवभक्त समाजसेवक निर्माता दिग्दर्शक अभिनेता ,सचिन गवळी पाटील.
  4. शिवभक्त समाजसेविका अभिनेत्री डॉ. लेखा अटकर.
  5. शिवभक्त स्वामी समर्थ सिरियल टायटल साँग फेम ,आस्था लोहार.
  6. शिवभक्त शेतीतज्ञ ,डॉ. मानसी पाटील समाजिक श्रेत्रातील डॉक्टर वकील यांच्या कडून मार्गदर्शन.

मीडिया पार्टनर : राजेशाही.बातमीपत्र

संस्कृती कार्यक्रम( गायन नृत्य )
फक्त मराठी.

वैयक्तिक क्रिएटिव्ह फोटो आणि व्हिडिओ तुमच्या नावासह आणि पदनामासह विजेता म्हणून उल्लेख केलेले.

मीडिया संवाद : रेड कार्पेटवर मीडिया व्यक्तींसोबत संवादात्मक सत्र.

प्रसिद्ध सेलिब्रिटी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार : आणि प्रमाणपत्रासह.

पुरस्कार विजेत्यांचे गट फोटो.

HD दर्जाचे फोटो आणि व्हिडिओ : न्यूज प्लॅटफॉर्म वर राजेश्री गौरव सन्मान पुरस्कार 2024 चे संपूर्ण विहंगावलोकन

ठिकाण: समाज प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरीवली पश्चिम मुंबई

तारीख: २मे २०२४ वेळ सकाळी १०.ते दुपारी १.३० दुपारी २ ते ४ जेवण.