Newsprahar

भैरवनाथ यात्रे निमित्त चऱ्हाटेवाडी नांदगाव येथे रक्तदान शिबिर व अन्नदान मारणे प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित करण्यात आले…

न्यूज प्रहार ( नांदगाव प्रतिनिधी ) :- भैरवनाथ यात्रे निमित्त गेली 43 वर्ष गावातील ह भ प कै लक्ष्मण बुवा मारणे यांनी चालु केलेला हरिनाम सप्ताह निमित्त मारणे प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिर दिनांक 3.3.2024 रोजी चऱ्हाटेवाडी नांदगाव येथे आयोजित करण्यात आले.

मारणे प्रतिष्ठान तर्फे 2023 रोजी अन्नदान कऱण्यात आले यावर्षी रक्तदान करण्याचे योजीले,श्री शिव शंभो चार्टेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विध्यमाने व मारणे प्रतिष्ठान, ग्रामस्थ मंडळ नांदगाव यांनी भव्य रक्त दान शिबीर आयोजित केले ,या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे उद्घाटक मा जिवन अप्पा कोंडे तालुका अध्यक्ष नियोजन मंडळ सदस्य,भारतीय जनता पार्टी,सरपंच सौ. भाग्यश्री गणेश चऱ्हाटे.

  1. मा. अमर बुदगुडे युवक अध्यक्ष,
  2. सचिन कान्हेरकर शहर अध्यक्ष,
  3. निलेश कोंडे भाजपा पदाधिकारी उपस्थित होते
  4. दिप प्रज्वलन श्री परबती मारणे,प्रहार संघटना
  5. अध्यक्ष श्री बापू कुडले
  6. श्री दिनानाथ मारणे अध्यक्ष मारणे प्रतिष्ठान
  7. श्री विनोद खुटवड कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य,
  8. राजेंद्र मारणे सचिव
  9. राहुल मारणे खजिनदार,
  10. श्री गणेश चऱ्हाटे संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष भोर

उपस्थित होते. कार्यक्रमाला माजी सरपंच गुलाबराव खुटवड, तंटा मुक्ती अध्यक्ष दिलीप कुडले, पोलीस पाटील निलेश सावंत, शिवसेना तालुका प्रमुख दीपक बेर्डे, ग्रामपंचायत सदस्य रमेश चऱ्हाटे , माजी सैनिक मंगेश खुटवड, ह भ प रामदास महाराज चऱ्हाटे , विजय मारणे,शरद मारणे, संदीप मारणे, मनोहर मारणे आणि प्रतिष्ठान चे सल्लागार सचिन भातुसे उपस्थित राहिले…