Newsprahar

पिंपरी चिंचवड यमुनानगर येथे अयोध्यातील रामल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निम्मित कार्यक्रमाचे आयोजन….

पिंपरी चिंचवड : अयोध्याततील रामल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निम्मित अख्या भारतभर उत्सव साजरा होत आहे , त्याच बरोबर पिंपरी चिंचवड शहारत यमुनानगर (श्रीराम बाग) निगडी येथे नव्याने भव्यदिव्य असे प्रभू श्रीरामांचे मंदिर उभारले गेले आहे , अयोध्याततील प्राणप्रतिष्ठा चा मुहुर्त साधत यामुनानगर(श्रीराम बाग) येथे देखील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची मिरवणूक दिनांक २० जानेवारी रोजी होणार असून , त्याच २१ जानेवारी २०२४ रोजी दिवस भर होमहवन, सायंकाळी ०६ वा कीर्तन होणार आहे व दिनांक २२ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वा .मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे प्राणप्रतिष्ठा करीता प.पू. स्वामी कैलासनंदगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे व महाप्रदासचा कार्यक्रम होणार आहे सायंकाळी गीतरामायण चा कार्यक्रम आहे.

मंदिराचे संस्थापक  मा.श्री एकनाथ दादा पवार , श्री रंगनाथ पवार , श्री बाबा परब , श्री शिरीष जेधे , श्री अनिल वाणी , श्री गिरीश देशमुख , श्री अशोक वाळके ,श्री एकनाथ उगले , श्री रवींद्र कुकडे , श्री चंद्रकांत शेडगे ,श्री सखाराम सोलंकी , श्री सुदन परब , श्री धनाजी मोरे , श्री आनंदा जुनघरे, श्री मनोहर चौघुले , श्री विशाल केंदळे , श्री कृष्णा घोलप , कु रोहित काळभोर , श्री रमाकांत पाटील , कु प्रथमेश आंबेरकर ,आदी सर्वांनी मंदिरा करिता श्रम घेतले .सर्वांना कार्यक्रमाकरीत ट्रस्ट तर्फे विशेष निमंत्रण .

Leave a Comment