हॅाटेलचे गेट बंद मात्र हॅाटेल्स आतुन सुरूच? काय आहे नेमका प्रकार जानून घ्या…
न्यूज प्रहार ( पुणे ) : मुंबईतील कमला मिल परिसरात झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. मात्र, असे असताना देखील या आदेशाला गुंडाळत तसेच CP साहेबांच्या आदेशाला न जुमानता शहरातील कोंढवा व कोरेगाव पार्क येथील बड्या हॉटेल्स मध्ये सरास अमली पदार्थ तसेच हुक्काचे पॉट प्रत्येक टेबलावर ठेवून धुरकांड्या सोडत आहेत.पुणे, शहरात अमली पदार्थांच्या तस्करीसोबतच बड्या हॉटेलांमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर देखील जोरात सुरू असल्याचे वास्तव पाहिला मिळत आहे.
बंद काळात हुक्का मिळण्याचे ठिकाण :
– कोंढवा येथील मॅश व सिल्वर स्पून कोरेगाव पार्क येथील डार्क हॉर्स व टॅवेन या हॉटेलच्या मालक व मॅनेजर यांच्यावर सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४-अ, २१ अ नुसार गुन्हा दाखल करावा व हि आस्तापने बंद करण्यात यावीत असे स्थानिक नागरीकांचे सांगणे आहे. यावर पुण्याचे पोलीस काय ॲक्शन घेतात हे लवकरच आपल्या पुढील बातमीत प्रकाशीत केले जाईल.
कोरेगाव पार्क मधील हॅशबॅक पब मध्ये नियमांचे उल्लंघन करून पार्टी सुरू :
कोंढवा भागातील सविस्तर पोलखोल पुढील बातमीत.