Newsprahar

ऑल सेट्स हायस्कूलचा यावर्षीही १००% निकाल….

NEWS PRAHAR : ऑल सेट्स हाय स्कूल चा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहावीचा 100% टक्के निकाल लागला प्रथम क्रमांक तनिष्का परब (90,20) द्वितीय क्रमांक श्रेयस पवार (86,20) तृतीय क्रमांक नेत्रा वाल्हेकर( 86,20) या मुलांनी यश मिळवून यशाचे मानकरी ठरले यांच्या यशामध्ये स्कूलच्या शाळेच्या मुख्याध्यापिका जस्सी जयसिंग मुख्याध्यापक जस्सूराज अगदुराई संचालक जयसिंग डी यांची मोलाचे मार्गदर्शन लाभले या सर्व विद्यार्थ्यांचे स्कूल चे शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग यांनी कौतुक करत अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा दिल्या अशी माहिती शाळेची क्रीडा शिक्षक सुनील साठे यांनी एका पत्रकाद्वारे दिली.

प्रथम क्रमांक तनिष्का परब :

 

 

 

 

 

 

 

दुर्तीय क्रमांक श्रेयस पवार :

 

 

 

 

 

 

दुसरी क्रमांक नेत्रा वाल्हेकर :

 

 

 

 

 

 

पाटील विघ्नेश 3 आला आहे :